You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'मार्करची शाई पुसली जातेय', विरोधकांचा आरोप; फडणवीस म्हणाले, 'पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न'
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. नऊ वर्षांनी होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे.
मतदान करून बाहेर आल्यावर सॅनिटायझरने शाई पुसली जातीये- राज ठाकरे यांचा आरोप
शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
टायफॉईड मेरी : एक स्वयंपाकीण, तिचं स्पेशल पीच आइस्क्रीम आणि त्यानंतर येणारं आजारपण किंवा मृत्यू
तिच्या शरीरात या आजाराचे जीवाणू होते, पण तिला त्याचा काहीच त्रास होत नव्हता. मात्र तिच्यामुळे इतरांना हा संसर्ग होत होता आणि त्यामुळेच इतिहासात ती टायफॉईड मेरी या नावानेच ओळखली जाऊ लागली.
मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई नेमकी कुठे बनवली जाते?
महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ठिकठिकाणी शाई पुसली जात असल्याची तक्रार होताना दिसते आहे.
सत्तांतरासाठीचं सर्वात मोठं बंड, इस्लामी क्रांती ते धर्मसत्तेची राजवट; इराणच्या सत्तासंघर्षाचा 70 वर्षांचा प्रवास
आर्थिक अनिश्चितता आणि इराणच्या नेतृत्वाबाबत दीर्घकाळापासून असलेल्या असंतोषामुळे इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सरकारविरोधात आंदोलनं सुरू असून त्यामुळे सगळा देश ढवळून निघाला आहे.
6174 चे रहस्य: मराठी गणितज्ज्ञाने घातलेले कोडे, जे अजूनही बनले आहे एक गूढ
आता हा क्रमांक 6174 नीट लक्ष देऊन पाहा. पहिल्या नजरेत ही संख्या फारशी विशेष वाटत नाही, परंतु 1949 पासून ही गणितज्ञांसाठी एक मोठे गूढ बनून राहिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या जागतिक व्यवस्थेमुळे युरोप कसा अडचणीत आला आहे?
मागील सुमारे 80 वर्षांपासून अमेरिका आणि युरोप एकत्र जोडले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये संरक्षणाची भक्कम भागीदारी आहे.
पृथ्वीच्या पोटात काय आहे? माणूस पृथ्वीवर किती खोलवर जाऊ शकतो?
माणूस पृथ्वीच्या किती खोलवर जाण्यात यशस्वी झाला आहे? तिथे नेमकं काय आहे, हे आपल्याला कसं कळतं?
अली खामेनी : गेली 35 वर्षे 'सुप्रीम लीडर' असलेल्या इराणच्या सर्वात 'शक्तिशाली' नेत्याचा प्रवास
इराणमधील वाढत्या महागाईविरोधातील आंदोलन आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या राजवटीचा शेवट करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचलं आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, सोपी गोष्ट : इराणचे नागरिक रस्त्यावर का उतरले आहेत?, वेळ 6,47
इराणमध्ये 47 वर्षांच्या इतिहासातली सर्वात तीव्र सरकारविरोधी निदर्शनं सध्या होतायत. शेकडोंचा यामध्ये बळी गेलाय, आणि अमेरिकेने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणने म्हटलंय.
व्हीडिओ, रुग्णांची दृष्टी पुन्हा आणू शकणारं नेत्रदोषावरील हे इंजेक्शन काय आहे?, वेळ 3,35
पहिल्यांदाच एका नवीन उपचारपद्धतीमध्ये डोळ्यांमध्ये इंजेक्शन देत डॉक्टरांनी एका महिलेची गेलेली दृष्टी पुन्हा मिळवलीय.
व्हीडिओ, भिल आदिवासी समाजातील शंकरची अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी निवड कशी झाली?, वेळ 4,59
26 वर्षांचा शंकर अरूण भिल. भिल्ल आदिवासी समाजातील शंकरची नुकतीच अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठात पीएचडीसाठी निवड झालीय.
व्हीडिओ, पुणे शहरात रहदारीचं नियोजन चुकलं की वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेली?, वेळ 7,51
पुणे शहरात रहदारीची तक्रार नवीन नाही. सायकल, दुचाकी, चारचाकी, बसेस, मेट्रो अशी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था शहरात आहे तरीही रहदारीची समस्या सुटत नाही असं चित्र आहे.
व्हीडिओ, मुंबईत पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार? मुंबईकर संतापलेले का आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 4,52
पार्किंगची समस्या केवळ वाहनसंख्या वाढल्यामुळे नाही. तर लोकांची सार्वजनिक वाहतुकीकडून खाजगी वाहनांकडे वळलेली मानसिकता असल्याचं शहर नियोजन तज्ज्ञ सांगतायत.
व्हीडिओ, कोल्हापुरी चपलेसाठी चामडे कमवणाऱ्या ढोर समाजाचा पारंपरिक व्यवसाय नामशेष होतोय का?, वेळ 6,19
कोल्हापुरी चपलेच्या इतिहासापेक्षा ढोर समाजाचा कातडी कमावण्याचा व्यवसाय फार जुना आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : राज्यात होणाऱ्या बिनविरोध निवडणुकांचा अर्थ काय? हे कायदेशीर की बेकायदेशीर?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : 2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : मराठी, हिंदी, इंग्रजी... सगळं जग एकाच भाषा बोलेल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.