BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'माझं अपहरण करण्यात आलं, मी अजूनही राष्ट्राध्यक्ष आहे'; अमेरिकेतील कोर्टात मादुरो आणखी काय म्हणाले?
न्यूयॉर्कच्या एका न्यायालयातील दरवाजातून आत येण्यापूर्वी व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्या पायातील बेड्यांच्या आवाज ऐकू येत होता.
राहुल नार्वेकरांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप, विरोधकांकडून निलंबनाची मागणी; नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा एक व्हीडिओही समोर आल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे.
पाठदुखी का होते? ती कशी टाळता येते? त्यावर काय उपाय करता येऊ शकतात?
पाठदुखीमध्ये उपचार करण्याआधी निदान होणं महत्त्वाचं आहे. कारण या दुखण्यासाठी अनेक संभाव्य कारणं असू शकतात.
व्हीडिओ, अमेरिकेला व्हेनेझुएला देशात इतका रस का? तिथे किती मोठे क्रूड ऑईल साठे आहेत?, वेळ 5,28
सौदी अरेबिया, इराण - इराकपेक्षाही जास्त क्रूड ऑईल व्हेनेझुएलाकडे आहे. म्हणूनच अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरतेजगातला सर्वाधिक तेलसाठा या देशात आहे. किती? जाणून घ्या
लातूरच्या नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; जातीय शिवीगाळ करत मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप
या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी लातूरच्या गांधी चौकात नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या संख्येने महिलांच्या सहभागामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
व्हेनेझुएला : तेलावर उभं राहिलेलं राष्ट्र आज संकटात, व्हेनेझुएलाच्या घसरणीमागची कारणं कोणती?
व्हेनेझुएलाकडं फक्त तेलाचे साठेच नाहीत, तर असं बरंच काही आहे ज्यामुळं हा देश दक्षिण अमेरिकेतील खास महत्त्वाचा ठरला. या भागात सर्वाधिक शहरीकरण झालेल्या देशांपैकी व्हेनेझुएला एक आहे.
बहिणीच्या नवऱ्याची हत्या करणारा सादिक ते राजनचा विश्वासू बग्गा रेड्डी...अंडरवर्ल्डच्या 4 धोकादायक शूटर्सची गोष्ट
एस हुसैन झैदी यांनी 'द डेंजरस डझन, हिटमॅन ऑफ मुंबई अंडरवर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे. त्यात अंडरवर्ल्डच्या शूटर्सबद्दल लिहिलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन : असा होता त्यांचा हवाई दलापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास
कलमाडी यांचं पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या एरंडवणेमधील कलमाडी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
ट्रम्प यांच्या कृतीनं जगभरातील हुकूमशाही शक्तींसाठी कोणता नवा पायंडा पडू शकतो?
व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना ताब्यात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याच्या पाठिंब्याच्या जोरावर, त्यांच्या इच्छाशक्तीवरील त्यांचा विश्वास यापूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे दाखवून दिला आहे.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, व्हेनेझुएलाचे नेते मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्क कोर्टात आणल्यावर काय घडलं?, वेळ 1,44
व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलीया फ्लोरेस यांना एका हेलिकॉप्टरमधून न्यूयॉर्कमधल्या तुरुंगातून न्यूयॉर्क सिटी कोर्टमध्ये हजर करण्यात आलं.
व्हीडिओ, पुणे महानगर पालिका निवडणुकीत गुन्ह्यांची नोंद असलेले उमेदवार कुणी दिले - भाजप की अजित पवार?, वेळ 6,15
पुण्यात गुन्हेगारी विश्वातल्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे.
व्हीडिओ, जगभरात वाळूची तस्करी का होते? आधुनिक तंत्रज्ञानासाठी वाळू महत्त्वाची का? - सोपी गोष्ट, वेळ 4,53
वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी?
व्हीडिओ, 'पाणी नाही, रस्ते नाहीत; नेते फक्त इलेक्शनपुरते येतात', छत्रपती संभाजीनगरमधून ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 11,45
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या भींतीला लागूनच रमाबाई आंबेडकर नगर आणि शाहू नगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रातील दोघीजणी, ज्यांनी राजस्थानात जाऊन मनुच्या पुतळ्याला काळं फासलं; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?, वेळ 4,21
कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार यांनी, 2018 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारातील मनुच्या पुतळ्याला काळं फासलं होतं. पण त्यांनी असं का केलं? त्यानंतर त्यांना काय अनुभव आला? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
व्हीडिओ, छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुक उमेदवारांनी घातलेल्या गोंधळावर भाजप नेते अतुल सावे काय म्हणाले?, वेळ 5,02
राज्यात अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या उमेदवारांनी तिकीट न मिळेल्याने गोंधळ घातला. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुक उमेदवारांनी घातलेल्या गोंधळावर भाजप नेते अतुल सावे काय म्हणाले?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : राज्यात होणाऱ्या बिनविरोध निवडणुकांचा अर्थ काय? हे कायदेशीर की बेकायदेशीर?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : 2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : वाईन उद्योगावर संकट का आलं आहे?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































