गोष्ट दुनियेची, वाईन उद्योगावर संकट का आलं आहे? त्यावर तोडगा निघू शकतो का?

वाईनच्या घसरत्या किंमती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे या उद्योगावर संकटाचे ढग दाटले आहेत.