सोपी गोष्ट : अँथ्रोपिक AI ने लाँच केलेली प्लग-इन काय आहेत? भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना काय धोका?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : अँथ्रोपिक AI ने लाँच केलेली प्लग-इन काय आहेत? भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना काय धोका?
सोपी गोष्ट : अँथ्रोपिक AI ने लाँच केलेली प्लग-इन काय आहेत? भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना काय धोका?

AI मुळे गेले काही दिवस जगभरातल्या शेअरबाजारांत उलथापालथ होतेय. अँथ्रोपिक या AI कंपनीने एक AI टूल लाँच केलं आणि जगभरातल्या सॉफ्टवेअर आणि IT कंपन्या, लीगल रिसर्च फर्म्सचे स्टॉक्स घसरले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जी घसरण झाली त्याला SaaSpocalypse म्हटलं गेलं.

भारतातही हे पहायला मिळालं. असं काय झालंय?

या नव्या AI टूलमध्ये असं काय आहे? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : शरद बढे