बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
देश आणि जगातील प्रत्येक मोठी बातमी आणि तिचे विश्लेषण. राजकारण, विज्ञान, मनोरंजन, इतिहास, क्रीडा आणि आणखी बरेच काही.व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, कर्ज वसुलीबाबत रिकव्हरी एजंटसाठी RBI चे नवे नियम जाणून घ्या, वेळ 4,01
कर्जवसुलीसाठीचे नवे नियम रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहेत. तुम्ही कर्ज घेतले असाल किंवा घेणार असाल, तर ग्राहक म्हणून तुम्हाला ते माहिती असायला हवेत.
व्हीडिओ, दीड एकरात वर्षाला 10 लाखांची कमाई; धाराशिवच्या वैशालीताईंची यशोगाथा, वेळ 5,36
नववीत असतानाच वैशालीताईंचं लग्न झालं. पुण्यात वाढलेल्या या मुलीला लग्नानंतर धाराशिव जिल्ह्यातील गावात जाऊन राहावं लागलं. शेतीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.
व्हीडिओ, वय 92, अनुभव 68 वर्षांचा; तरीही या डॉक्टरांनी निवृत्तीला का नकार दिला आहे?, वेळ 4,37
एमबीबीएसची डिग्री पूर्ण केल्यापासून म्हणजे 68 वर्षांपासून डॉ. सुरी श्रीमथी प्रॅक्टिस करत आहेत.
व्हीडिओ, 'तमाशासम्राज्ञी' विठाबाई नारायणगावकरांचं आयुष्य कसं होतं?, वेळ 8,12
विठाबाईंचं आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेलं होतं. सिनेमातून हे वेगवेगळे पैलू समोर येतीलच...पण त्या निमित्ताने कन्या, प्रसिद्ध लावणी कलाकार मंगला बनसोडे यांनी विठाबाईंच्या आठवणींना उजाळा दिला.
व्हीडिओ, गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची : तुम्ही लग्नासाठी तयार आहात हे कसं ओळखायचं?, वेळ 46,18
लग्नाचं प्रेशर आलंय? मनात भरपूर प्रश्न आहेत? कोणाशी बोलावं कळत नाहीये? तुमचं टेन्शन कमी करायला आम्ही घेऊन आलोय नवी मालिका, 'गोष्ट मॉडर्न रिलेशनशिपची'
व्हीडिओ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले?, वेळ 3,07
जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.




























