झोप साठवता येणं शक्य आहे का? त्याचा शरीराला काय फायदा होतो? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : झोप साठवता येणं शक्य आहे का? त्याचा शरीराला काय फायदा होतो?
झोप साठवता येणं शक्य आहे का? त्याचा शरीराला काय फायदा होतो? - सोपी गोष्ट

पुढचे काही दिवस तुमची झोप कमी होणार आहे, हे माहिती असल्याने आधीच्या काही रात्री जास्त वेळ झोपणं याला स्लिप बँकिंग म्हटलं जातं.

काही संशोधकांच्या मते हे परिणामकारक ठरू शकतं. पण खरंच असं झोपेचं बँकिंग करणं म्हणजेच झोप साठवून ठेवणं शक्य आहे का? याबद्दल अनेक संशोधनं करण्यात आली आहेत.

चला समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये -

  • रिपोर्ट - केटी राईट
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - शरद बढे