भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
भारतातली नागरी विमान वाहतूक सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचं ऑगस्ट 2025 मध्ये एका अहवालाने म्हटलं होतं. एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबादमध्ये अपघात झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने हा अहवाल सादर करताना भारतातल्या विमान वाहतुकीबद्दलचे काही स्पष्ट इशारे दिले होते.
काय सांगतो हा अहवाल? भारतातल्या aviation safety regulations मध्ये कोणत्या त्रुटी असल्याचं समोर आलंय? आणि त्याबद्दल काय सूचना देण्यात आल्या होत्या?
रिपोर्ट : जान्हवी मुळे, अमृता दुर्वे
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






