सोपी गोष्ट : सोनं आणि चांदी पाठोपाठ तांब्याचे भाव जगभरात का वाढले?
सोपी गोष्ट : सोनं आणि चांदी पाठोपाठ तांब्याचे भाव जगभरात का वाढले?
सोन्या-चांदीसोबत तांब्याचे भावही गेल्या वर्षभरात प्रचंड वर गेलेयत. जेव्हा एखादा स्टॉक किंवा एखादी कमॉडिटी यांची किंमत सातत्याने वर जात राहते, त्याला म्हणतात Price Rally.
तांब्याच्या किंमतींमधल्या या रॅलीमुळे गुंतवणूकदार, उत्पादक यांचं लक्ष पुन्हा या धातूकडे गेलंय. Copper च्या किंमती का वाढल्या? त्यामागे एक कारण आहे की अनेक? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






