स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? महानगरपालिकेत त्यांना काय अधिकार असतात?
स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय? महानगरपालिकेत त्यांना काय अधिकार असतात?
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका पार पडून नगरसेवक निवडून आले. राज्यातील महापौरपदांची सोडत अद्याप बाकी असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काही अवधी जाईल.
अशातच आणखी एक शब्द ऐकायला मिळाला तो म्हणजे 'स्वीकृत नगरसेवक'. इतर नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांमध्ये काय फरक असतो? त्यांना कोणते अधिकार असतात? त्यांची प्रत्यक्ष मतदानातून निवड होत नाही, मग ते कसे ठरतात?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






