महानगरपालिका निवडणूक : बजेट, अधिकार आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

व्हीडिओ कॅप्शन, महानगरपालिका निवडणूक : बजेट, अधिकार आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
महानगरपालिका निवडणूक : बजेट, अधिकार आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. मधल्या काही वर्षांमध्ये यापैकी बहुतांश महापालिकांमध्ये लोकनिर्वाचित प्रतिनिधी नव्हते.

महानगरपालिकांचं बजेट कसं तयार होतं? ते बनवण्याचे अधिकार कुणाला असतात? नागरिकांना महानगरपालिकांच्या बजेटमध्ये सूचना देण्याचा अधिकार असतो का? स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर ही दोन समांतर सत्तास्थानं आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेच्या संचालिका नेहा महाजन यांच्याशी संवाद साधला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)