इराणच्या शाळेवरील हल्ल्यात 153 मृत्यू; अमेरिका, इस्रायल काय म्हणाले?
इराणच्या शाळेवरील हल्ल्यात 153 मृत्यू; अमेरिका, इस्रायल काय म्हणाले?
इराणमधल्या याच शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 153 जणांचा मृत्यू झाला. यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.
इराणने या हल्ल्यांसाठी इस्रायल आणि अमेरिकेला दोष दिला आहे. मात्र इस्रायली डिफेन्स फोर्सेसने म्हटलंय की या भागात त्यांच्याकडून कुठलीही कारवाई झाली नाही. तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटलंय की ते या घटनेच्या वृत्तांना गांभीर्याने घेत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






