पुणे प्रदूषण रिपोर्ट : मतदारांना प्रदूषणाचा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो?

व्हीडिओ कॅप्शन, पुणे शहरात मतदारांना प्रदूषणाचा मुद्दा किती महत्वाचा वाटतो? | पुणे प्रदूषण रिपोर्ट
पुणे प्रदूषण रिपोर्ट : मतदारांना प्रदूषणाचा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो?

देशातल्या प्रदूषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई - पुणे या शहरांची नावं दिसतात. वाहतूक, बांधकाम, यांसारख्या कारणांनी पुण्यातली हवा प्रदूषित झालेली दिसते.

पण पुणेकरांचं याबाबत काय मत आहे? त्यांना हा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा वाटतो का? पाहा

रिपोर्ट - सिद्धनाथ गानू

कॅमेरा - योगेश केळापुरे

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर