'पाणी नाही, रस्ते नाहीत; नेते फक्त इलेक्शनपुरते येतात', छत्रपती संभाजीनगरमधून ग्राऊंड रिपोर्ट
'पाणी नाही, रस्ते नाहीत; नेते फक्त इलेक्शनपुरते येतात', छत्रपती संभाजीनगरमधून ग्राऊंड रिपोर्ट
छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या भींतीला लागूनच रमाबाई आंबेडकर नगर आणि शाहू नगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. इथं जवळपास 3000 लोक राहतात. पण कसं आहे या लोकांचं आयुष्य? त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत? पाहा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
- रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट – मयुरेश वायंगणकर