पाचगणीत झालेला पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप नेमका कसा होता?
पाचगणीत झालेला पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप नेमका कसा होता?
महाराष्ट्रातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग वर्ल्डकप पार पडला, यासाठी जगभरातील 25 देशांमधून स्पर्धक यासाठी पाचगणीत आले होते.
ही स्पर्धा नेमकी कशी होती यावर बीबीसी मराठीने केलेला हा खास रिपोर्ट
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शुट - नितीन नगरकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.






