'कुलकर्णी-पाटील विधाना'वरील टीकेवर विश्वास पाटील काय म्हणाले?
'कुलकर्णी-पाटील विधाना'वरील टीकेवर विश्वास पाटील काय म्हणाले?
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची बीबीसी मराठीने विशेष मुलाखत घेतली आहे.
'सतरा भानगडीतून गावगाडा पुढे हाकायचा म्हणजे पाटील आणि कुलकर्णींना युती करावीच लागते,' हे साहित्य संमेलनातील मुख्य भाषणात त्यांनी केले.
मुलाखत - विनायक होगाडे
व्हिडिओ शूट - योगेश केळापुरे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






