अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ; गुन्हेगारीच्या मुद्द्यावर काय आरोप-प्रत्यारोप केले?
अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ; गुन्हेगारीच्या मुद्द्यावर काय आरोप-प्रत्यारोप केले?
पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये काही गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे.
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)