भांडुप बेस्ट बस अपघात; आईला गमावल्यानंतर पूर्वा रासम काय म्हणाली?
भांडुप बेस्ट बस अपघात; आईला गमावल्यानंतर पूर्वा रासम काय म्हणाली?
मुंबईच्या भांडुप पश्चिम इथे 26 डिसेंबरच्या रात्री 10 च्या सुमारास बेस्ट बसच्या अपघातात या अपघातात 4 जणांचा जीव गेला.
भांडुपच्या गणेशनगरमध्ये राहणारे वाहतूक वार्डन प्रशांत शिंदे, सायन रुग्णालयात वरिष्ठ परिचारिका म्हणून काम करणाऱ्या मानसी गुरुव आणि टाटा रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या वर्षा सावंत यांचा या अपघातात मृत्यू झाला.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधलाय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






