महाराष्ट्रातील दोघीजणी, ज्यांनी राजस्थानात जाऊन मनुच्या पुतळ्याला काळं फासलं; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्रातील दोघीजणी, ज्यांनी राजस्थानात जाऊन मनुच्या पुतळ्याला काळं फासलं; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार यांनी, 2018 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारातील मनुच्या पुतळ्याला काळं फासलं होतं.
कांताबाईंनीही मुलाच्या मदतीने मनुचा पुतळा असलेलं ठिकाण शोधलं. पैसे उसने घेऊन, दोन दिवस रेल्वेनं प्रवास करून त्या शिलाबाईंसह जयपूरला पोहचल्या आणि तिथे थेट राजस्थान हायकोर्ट गाठलं.
पण त्यांनी असं का केलं? त्यानंतर त्यांना काय अनुभव आला? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – प्रविण सिंधू, श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






