इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतील?
इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतील?
दिल्लीत पार पडलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये शेती, तंत्रज्ञान, रस्ते, उद्योग, नोकऱ्या, साड्या, अशा विविध क्षेत्रांवर परिणाम करणारं काय-काय दिसलं?
इथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सर्वांत भारी मॉडल कोणतं वाटलं? आणि या समिटमध्ये मराठी माणसांनी काय सादर केलं?
इथे AI साठी नोकरी सोडलेले मराठी तरुणही बीबीसी मराठीशी बोलताना काय म्हणाले?
पाहा हा संपूर्ण रिपोर्ट.
व्हीडिओ रिपोर्टिंग आणि एडिटिंग - गुलशनकुमार वनकर
शूट - दीपक जसरोटिया
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)






