इराण-इस्रायल संघर्ष भारतासाठी किती मोठी डोकेदुखी?

व्हीडिओ कॅप्शन, इराण इस्रायल संघर्ष भारतासाठी किती मोठी डोकेदुखी?
इराण-इस्रायल संघर्ष भारतासाठी किती मोठी डोकेदुखी?

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः इस्रायलहून परतले आणि दुसऱ्याच दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले, ज्याला इराणनंही प्रत्युत्तर दिलं.

अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी मारले गेल्याचं 1 मार्चच्या पहाटे जाहीर करण्यात आलं. या घडामोडी भारतासाठी दुहेरी संकट घेऊन आल्यात, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण का?

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)