नासाची आर्टेमिस 2 चांद्र मोहीम काय आहे? सोपी गोष्ट
नासाची आर्टेमिस 2 चांद्र मोहीम काय आहे? सोपी गोष्ट
तब्बल 50 वर्षांनी नासाचं पहिलं मून मिशन - चांद्र मोहीम लाँच होतेय. पण ती चंद्रावर उतरणार नाहीये....
या मोहिमेचं नाव - आर्टेमिस 2.
कशी असेल ही मोहीम? चंद्रावर माणूस पुन्हा उतरण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची का आहे?
आणि चंद्रापर्यंत जाऊनही हे यान चंद्रावर का उतरणार नाही?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






