रुग्णांची दृष्टी पुन्हा आणू शकणारं नेत्रदोषावरील हे इंजेक्शन काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, नेत्रदोषावरील नवा उपचार असणारं इंजेक्शन काय आहे?
रुग्णांची दृष्टी पुन्हा आणू शकणारं नेत्रदोषावरील हे इंजेक्शन काय आहे?

Hypotony हा एक दुर्मिळ नेत्रदोष आहे. आणि तो झालेल्या व्यक्तीची दृष्टी हळुहळू कमी होत जाते. पण पहिल्यांदाच एका नवीन उपचारपद्धतीमध्ये डोळ्यांमध्ये इंजेक्शन देत डॉक्टरांनी एका महिलेची गेलेली दृष्टी पुन्हा मिळवलीय.

काय आहे हे संशोधन? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

  • रिपोर्ट : सोफी हचिंन्सन, मिशेल रॉबर्ट्स
  • निवेदन : अमृता दुर्वे
  • एडिटिंग : निलेश भोसले