पुणे शहरात रहदारीचं नियोजन चुकलं की वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेली?

व्हीडिओ कॅप्शन, पुणे शहरात रहदारीचं वाहतूक नियोजन चुकलं की वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेली?
पुणे शहरात रहदारीचं नियोजन चुकलं की वाहनांची संख्या मर्यादेबाहेर गेली?

पुणे शहरात रहदारीची तक्रार नवीन नाही. सायकल, दुचाकी, चारचाकी, बसेस, मेट्रो अशी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था शहरात आहे तरीही रहदारीची समस्या सुटत नाही असं चित्र आहे.

पुण्यात ट्रॅफिक जॅम कशामुळे आहे? याचे काय परिणाम होतात? सर्वसामान्य मतदार आणि तज्ज्ञांचं यावर काय मत आहे? पाहा

रिपोर्ट - प्राची कुलकर्णी

शूट - नितीन नगरकर

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)