सामान्य नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी धडपडणारे हे लोक कोण आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, सामान्य नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी धडपडणारे हे लोक कोण आहेत?
सामान्य नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी धडपडणारे हे लोक कोण आहेत?

राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालीय. राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचार करत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील काही नागरिक असेही आहेत ज्यांनी एकत्र येत स्वतःचा जाहीरनामा तयार केलाय. सामान्य नागरिकांना शुद्ध हवा मिळावी यासाठी हे लोक धडपडत आहेत.

कोण आहेत हे लोक? त्यांचं म्हणणं काय आहे? पाहा

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे

कॅमेरा- किरण साकळे

एडिट - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)