अमेरिका - इस्रायलला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा अचूक ठिकाणा कसा समजला?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिका - इस्रायलला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा अचूक ठिकाणा कसा समजला?
अमेरिका - इस्रायलला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा अचूक ठिकाणा कसा समजला?

28 फेब्रुवारी 2026, काही तास आधी मिळालेल्या महत्त्वाच्या गुप्त माहितीचा अमेरिका - इस्रायलने फायदा घ्यायचा ठरवलं... आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी मारले गेले.

अमेरिका इराणवर हल्ला करणार का याबद्दल अनेक महिने अंदाज बांधले जात होते. इस्रायल - इराणचा संघर्ष झाला तेव्हा त्यांनी इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले होते.

मग इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह खामेनींवरचा हा हल्ला अमेरिका - इस्रायलने कसा घडवून आणला गेला? त्याआधी काय काय घडलं?

समजून घेऊयात - सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)