'आम्ही घरात नॉनव्हेज बनवायचं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण?'; अमित ठाकरे यांची मुलाखत
'आम्ही घरात नॉनव्हेज बनवायचं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण?'; अमित ठाकरे यांची मुलाखत
आगामी महानगरपालिका निवडणुका आणि ठाकरे बंधूंच्या झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर ही खास मुलाखत घेण्यात आली आहे.
बीबीसी मराठी प्रतिनिधी दिपाली जगताप आणि मयुरेश कोण्णूर यांनी अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीत महानगरपालिका निवडणुका, युतीनंतरचं राजकारण आणि पुढील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर अमित ठाकरे काय म्हणतात, त्यांची भूमिका आणि पुढील रणनीती जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






