'सगळीकडं होयबांचा समाज घेरत आहे', डॉ. गणेश देवी भारतातील आव्हानांवर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, भाषा, संस्कृती, समाज, ज्ञानपरंपरा आणि आजच्या भारतातील आव्हानांवर डॉ. गणेश देवी काय म्हणाले?
'सगळीकडं होयबांचा समाज घेरत आहे', डॉ. गणेश देवी भारतातील आव्हानांवर काय म्हणाले?

बीबीसी मराठीच्या ‘महाराष्ट्राची गोष्ट’ या विशेष सिरीजमध्ये यावेळी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि भाषा-अभ्यासक डॉ. गणेश देवी यांची सविस्तर मुलाखत.

ही मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतली आहे.

महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वाटचाल घडवणाऱ्या अनेक दिग्गज आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती या सिरीजमध्ये बीबीसी मराठीने घेतल्या आहेत.

भाषा, संस्कृती, समाज, ज्ञानपरंपरा आणि आजच्या भारतातील आव्हाने या सगळ्यांवर भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी या मुलाखतीत मोकळेपणाने संवाद साधला आहे.

मुलाखत - अभिजीत कांबळे

एडिट - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)