मुंबईसारख्या महानगरात पब्लिक टॉयलेट्समध्ये जाणं हे महिलांसाठी किती कठीण आहे?
मुंबईसारख्या महानगरात पब्लिक टॉयलेट्समध्ये जाणं हे महिलांसाठी किती कठीण आहे?
मुंबईतील पब्लिक टॉयलेट्सची सद्यस्थिती नेमकी कशी आहे? स्वच्छता, देखभाल, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी या सगळ्यांचा आढावा घेतला आहे बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी.
मुंबईसारख्या महानगरात पब्लिक टॉयलेट्सची अवस्था काय सांगते, या टॉयलेट्समध्ये जाणं हे महिलांसाठी किती मुश्किल आहे. यासाठी महानगरपालिकेकडून काय उपाययाेजना होत आहेत? यावर बीबीसी मराठीचा खास रिपोर्ट
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






