शहरांचे नियोजन का बिघडले आहे ? | महाराष्ट्राची गोष्ट
शहरांचे नियोजन का बिघडले आहे ? | महाराष्ट्राची गोष्ट
माजी सनदी अधिकारी तसेच पुणे आणि नाशिक शहराचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी शहर नियोजनाबाबतचे अनुभव, धोरणात्मक निर्णय आणि भविष्यातील शहरांची दिशा यावर या मुलाखतीत संवाद साधला आहे.
बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या विशेष सिरीजसाठी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे घेतलेली ही खास मुलाखत.
शहरांचं नियोजन, वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा आणि प्रशासनासमोरची आव्हानं या सगळ्यांवर या मुलाखतीत चर्चा करण्याच आली आहे. शहरं कशी घडतात, शहरांच्या नगर नियोजनाबाबत प्रशासनात निर्णय कसे घेतले जातात आणि सामान्य नागरिकांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत नक्की पाहा
मुलाखत - अभिजीत कांबळे
शूट - नितीन नगरकर
एडिट - शरद बढे






