'न्यायव्यवस्थेकडून 75 वर्षांत सामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत'; माजी न्यायमूर्ती अभय ओक असं का म्हणाले?
'न्यायव्यवस्थेकडून 75 वर्षांत सामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत'; माजी न्यायमूर्ती अभय ओक असं का म्हणाले?
भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायदानपद्धतीबाबत विविध प्रकारची चर्चा सतत सुरू असते.
न्या. अभय ओक काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करतानाचे अनुभव, येणारी आव्हानं याबाबत त्यांच्याशी बीबीसीने सविस्तर बातचित केली.
न्यायालयावरती सरकारचा दबाव आहे का? या प्रश्नासह न्यायव्यवस्थेशी निगडीत अनेक प्रश्नांना त्यांनी या मुलाखतीत उत्तरं दिली.
‘महाराष्ट्राची गोष्ट’ या विशेष मुलाखतींच्या मालिकेत पाहा माजी न्यायमूर्ती अभय ओक यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली सडेतोड मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



