सोपी गोष्ट : इराणचे नागरिक रस्त्यावर का उतरले आहेत?
सोपी गोष्ट : इराणचे नागरिक रस्त्यावर का उतरले आहेत?
इराणमध्ये 47 वर्षांच्या इतिहासातली सर्वात तीव्र सरकारविरोधी निदर्शनं सध्या होतायत. शेकडोंचा यामध्ये बळी गेलाय, आणि अमेरिकेने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणने म्हटलंय.
इराणमधली परिस्थिती इतकी का चिघळली? अमेरिकेची यात काय भूमिका आहे? इराणी नागरिकांचं म्हणणं काय आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये 7 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं.
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






