सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई का नाही? त्यांच्या आईचा सरकारला प्रश्न
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई का नाही? त्यांच्या आईचा सरकारला प्रश्न
परभणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय.
या वर्षभरात सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात काय कारवाई झालीय? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – मुस्तान मिर्झा, श्रीकांत बंगाळे
शूट – मुस्तान मिर्झा, किरण साकळे, अमोल लंगर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)