गोष्ट दुनियेची, नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?

नायजेरियात अलीकडच्या काळात हजारो लोकांचं अपहरण झालं, जी इतर देशांसाठीही चिंतेची बाब आहे.