गोष्ट दुनियेची, मराठी, हिंदी, इंग्रजी की आणखी काही? सगळं जग एकाच भाषेत बोलू लागेल का?

भाषेचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मग सगळ्या जगाची एकच जागतिक भाषा असावी का?