कॅलिफोर्नियात आगीची धग, ज्वाळ, अंगार आणि भस्मसात झालेला स्वर्ग

अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया भागात वणवांमुळे निसर्ग तसंच मालमत्तेचं अपरिमित नुकसान झालं आहे. आगीची धग आता शांत झाली आहे. आगीचे प्रकोप झेललेल्या निसर्गाची अवस्था छायाचित्रांद्वारे टिपली आहे.

कॅलिफोर्निया आगीने आतापर्यंत किमान 71 लोकांचा मृत्यू आणि हजारपेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

कॅलिफोर्निया आगीने निसर्गसंपत्तीचं अतोनात नुकसान झालं.

संपूर्ण आसमंतात आगीचे लोट धुमसत होते.

आगीमुळे बेचिराख झालेलं घर

सैरावैरा पसरलेल्या आगीमुळे मालमत्तेचं विपरीत हानी झाली.

आगीमुळे कॅलिफोर्निया भागाचं अपरिमित नुकसान झालं.

आगीमुळे कॅलिफोर्नियाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)