आयटीबीपीच्या 37 जवानांना घेऊन जाणारी बस नदीपात्रात कोसळून 6 मृत्युमुखी

फोटो स्रोत, ANI
आयटीबीपीच्या 37 जवानांना घेऊन जाणारी बस जम्मू काश्मीरमध्ये नदीपात्रात कोसळली आहे.
यात 6 जवानांचे प्राण गेल्याची माहिती समजत असून इतर जखमींना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे ही घटना घडली आहे. या जवानांची अमरनाथ यात्रेसाठी नेमणूक करण्यात आली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेक निकामी झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 30 जवान जखमी झाल्याची माहिती डॉ. सय्यद तारिक यांनी दिली आहे.
जखमींना सर्वोत्तम उपचार दिले जाती. आयटीबीपीचे मुख्यालय या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. हे जवान अमरनाथ यात्रेची ड्युटी करुन परत येत होते. या संबंधित सर्व कुटुंबांना मदत केली जाईल असं आयटीबीपीच्या प्रसिद्धी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
ही बातमी सतत अपडेट होत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)