निवडणूक आयोग नियमावली: कोरोना काळातील मतदानासाठी आणि प्रचारासाठी हे आहेत नवे नियम

मतदान

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरस साथीच्या काळात निवडणुका घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. बिहार निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

पण या काळात सर्वसाधारण किंवा पोट-निवडणुका घेण्यास आयोगाच्या नियमावलीचे पालन सर्वांना करावं लागणार आहे.

कोरोना
लाईन

या दरम्यान निवडणुकीस उभे राहणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा आहे. तसंच निवडणुकीसंदर्भात प्रचार व इतर कामे करणाऱ्या लोकांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

घरोघरी प्रचारासाठी जायचं असेल तर पाच पेक्षा जास्त जण सोबत नसले पाहिजे. तसेच सुरक्षा रक्षक धरून पाचच्या वर लोक नसावेत असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना खालील प्रमाणे

1)निवडणुकीदरम्यान प्रत्येकाने मास्क वापरावा.

2)मतदान केंद्रांमध्ये येणाऱ्या लोकांचं थर्मल स्कॅनिंग केलं जावं.

3)त्या ठिकाणी सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध असावं.

4)सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावेत.

5)शक्यतो मोठ्या हॉलमध्ये मतदान केंद्र बनवावेत.

6)मतदारांसाठी आवश्यक त्या प्रमाणात वाहनव्यवस्था ठेवावी.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

त्याशिवाय राजकीय पक्षांनी प्रचार कसा करावा याबाबतही सूचना आयोगाने केल्या आहेत. दारोदारी जाऊन करण्यात येणारा प्रचार, रोड शो, निवडणूकसंदर्भात बैठका यादरम्यान राजकीय पक्षांना या सूचनांचं पालन करावं लागणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)