दुती चंद यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? #BBCISWOTY

आशियातील सध्याची सर्वांत वेगवान महिला धावपटू दुती चंद हिचं BBC Indian Sportswoman of the Year पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झालं आहे.

तिच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? खेळा ही क्विझ.

प्रेमाने 'स्प्रिन्ट क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतीचा संघर्ष तुम्हाला माहितीये का?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)