IPL Auction 2020: जाणून घ्या लिलावापूर्वीचे संघ

इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामासाठी लिलाव कोलकाता इथं 19 डिसेंबरला होणार आहे.

या लिलावात 332 खेळाडू सहभागी होतील. यामध्ये भारताचे 186 खेळाडू आहेत तर विदेशी खेळाडूंची संख्या 143 आहे. असोसिएट देशांच्या तीन खेळाडूंची लिलावासाठी निवड झाली.

कोणकोणते संघ या लिलावात सहभागी होत आहेत यावर एक नजर टाकू

1. चेन्नई सुपर किंग्स

संघाकडे शिल्लक रक्कम- 14.60 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 5

किती खेळाडू रिलीज केले- 5

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंग, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दूल ठाकूर.

2. दिल्ली कॅपिटल्स

संघाकडे शिल्लक रक्कम- 27.85 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 11

किती खेळाडू रिलीज केले- 9

अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन , श्रेयस अय्यर

3. किंग्ज इलेव्हन पंजाब

संघाकडे शिल्लक रक्कम- 42.30 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 9

किती खेळाडू रिलीज केले- 7

अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नालकांदे, के.गौतम, हार्डुस व्हिलऑन, हरप्रीत बार, जगदीश सुचिथ, करुण नायर, लोकेश राहुल, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सर्फराझ खान

4. कोलकाता नाईट रायडर्स

संघाकडे शिल्लक रक्कम- 35.65 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 11

किती खेळाडू रिलीज केले- 10

आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, हॅरी गुर्ने, कमलेश नागरकोट्टी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरिन

5. मुंबई इंडियन्स

संघाकडे शिल्लक रक्कम- 13.05 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 7

किती खेळाडू रिलीज केले- 10

रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

6. राजस्थान रॉयल्स

संघाकडे शिल्लक रक्कम- 28.90 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 11

किती खेळाडू रिलीज केले- 11

स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर, अंकित राजपूत, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरुर, मनन व्होरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटिया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, वरुण आरोन

7. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु

संघाकडे शिल्लक रक्कम- 27.90 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 12

किती खेळाडू रिलीज केले- 11

एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग मान, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल.

8. सनरायझर्स हैदराबाद

संघाकडे शिल्लक रक्कम- 17.00 कोटी

किती खेळाडू घेऊ शकतात- 7

किती खेळाडू रिलीज केले- 4

जॉनी बेअरस्टो, अभिषेक शर्मा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलके, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी.नटराजन, विजय शंकर, वृद्धिमान साहा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)