महाराष्ट्रातलं दलित राजकारण या निवडणुकीत कोणत्या दिशेनं जाणार?

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातं दलित राजकारण या निवडणुकीत कोणत्या दिशेनं जाणार?

दलित चळवळ महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रभावी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तिला निर्णायक दिशा दिली.

पण आजचे दलित राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे? या समाजातल्या मतदारांना त्यांचा सत्तेतला वाटा मिळाला आहे का? ‘बीबीसी मराठी’च्या 'आमचा आवाज कुठे आहे' या मालिकेत ही दुसरी गोष्ट.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट, एडिट - शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)