FIFA महिला वर्ल्ड कप : महिलांच्या फुटबॉलविषयी तुम्हाला किती माहिती आहे?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये महिलांच्या फुटबॉल विश्वचषकाला 20 जुलैपासून सुरवात होते आहे.

गतवेळची विजेती टीम अमेरिका आणि युरोपियन चॅम्पियन इंग्लंडसह एकूण 32 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. 20 ऑगस्टला स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

पण महिलांच्या फुटबॉलविषयी तुम्हाला किती माहिती आहे? पाहा, यातल्या किती प्रश्नांची उत्तरं देऊ शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)