सीरियाच्या लष्करी विमानतळावर मिसाईल हल्ला

सिरीया

सीरियाच्या एका लष्करी विमानतळावर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्याचं वृत्त सीरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे.

सीरियाच्या होम्स शहरातल्या टर्मिनल 4 एअरफिल्डवर एक मोठा स्फोट झाला, असं सीरियाच्या माध्यमांनी सांगितलं. अद्याप या वृत्ताची स्वतंत्ररीत्या पडताळणी झाली नाही.

सीरियाच्या सना या एजन्सीचं म्हणणं आहे की, तयफूर एअरपोर्टवर अनेक मिसाइलचा मारा करण्यात आला आहे. याआधी रविवारी बंडखोरांच्या हातात असलेल्या डोमा या शहरावर रासायनिक हल्ला करण्यात आला होता.

रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना 'जनावर' म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

X पोस्टवरून पुढे जा, 2

X पोस्ट समाप्त, 2

अमेरिकेनं मात्र असा कुठलाही हल्ला केल्याचं फेटाळलं आहे.

"अमेरिकेकडून सीरियावर हवाई हल्ले सुरू नसून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत," असं पेंटागननं पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केलंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)