गोव्यात मंत्र्याच्या घरावर मोर्चा, आमदाराचं उपोषण; नव्या कायद्याचा नेमका वाद काय?

व्हीडिओ कॅप्शन, गोवा नगर नियोजन कायद्यावरून वाद का होतोय? विरोधी पक्षांनी का केलं आंदोलन?
गोव्यात मंत्र्याच्या घरावर मोर्चा, आमदाराचं उपोषण; नव्या कायद्याचा नेमका वाद काय?

गोवा नगर नियोजन कायद्याला विरोध करण्यासाठी विरेश बोरकर यांनी गेले काही दिवस उपोषण केलं. कलम 39A चा वापर करून अनेक जमिनींचं रुपांतर होत असल्याला त्यांच्यासह अनेकांनी विरोध केला आहे.

या कलमामुळे फळबागा, खासगी जंगलं या सगळ्याचा ऱ्हास होतोय असा त्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय म्हटलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)