अहिल्यानगरमध्ये निघाला लाँग मार्च, काय आहेत शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या?
अहिल्यानगरमध्ये निघाला लाँग मार्च, काय आहेत शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या?
शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथून लाँग मार्च निघाला. हा लाँग मार्च अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला.
शेतकरी आणि कामगारांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घ्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.)