सोशल : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 'तमाशा'

पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली

फोटो स्रोत, TWITTER/HASSAN ALI

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे जवान पंजाबमधल्या अटारी-वाघा बॉर्डर इथे दररोज झेंडा उतरवण्याचा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. शनिवारी देखील हा कार्यक्रम पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पण, तेव्हा असं काही घडलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले.

या कार्यक्रमाच्यावेळी एका पाकिस्तानी बॉलरनं भारतीय प्रेक्षक आणि बीएसएफच्या जवानांकडे पाहून खूप विचित्र इशारे केले.

हसन अली या पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या कृत्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की, ही त्याची सिग्नेचर स्टेप आहे. म्हणजेच, एखाद्या खेळाडूला आऊट केल्यावर तो अशी प्रतिक्रिया देतो.

पण काहींनी हसनच्या या वर्तणुकीवर आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानचा क्रिकेटचा संघ आपल्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी वाघा बॉर्डरला पोहोचला होता.

त्या दिवशी केलेल्या या कृत्यावर भारताच्या सीमा सुरक्षा दलाने कडक शब्दांत हरकत घेतली आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली

फोटो स्रोत, PCB OFFICIAL/TWITTER

इंडियन एक्स्प्रेसनं सीमा सुरक्षा दलाच्या एका निरीक्षकाच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, हसन अलीचं हे कृत्य कार्यक्रमाच्या दर्जाला साजेसं नाही. आम्ही पाकिस्तानी रेंजर्सकडे याबाबत हरकत घेणार आहोत. प्रेक्षकांच्या कक्षात बसलेले प्रेक्षक काहीही करू शकतात, मात्र परेडच्या जागेवर कोणताही सामान्य माणूस अशी कृत्यं करू शकत नाही.

वाघा बॉर्डरवर केलेल्या अलीच्या या कृत्याचा 40 सेकंदांचा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानात 'वाघा' असा ट्रेंड सुरू आहे. फैजाना अली यांनी हा व्हीडिओ ट्विटरवर टाकून हसन अली वाघा बॉर्डरवर आपली सिग्नेचर स्टेप करताना दिसून आला, असं लिहिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आदिल अजहर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "मी हसन अली यांचा हा तमाशा बघून अजिबात प्रभावित झालेलो नाही. मी त्यांचा मैदानातील खेळ पाहूनच जास्त आनंदित होईन."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तर, रझा हे लिहितात की, "वाघा बॉर्डरवर तमाशा दाखवून काही होणार नाही. आपण प्रथम भारताशी आर्थिक आघाडीवर लढलं पाहिजे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अमित सिन्हा लिहितात की, "हसन तुमचं हे कृत्य एखाद्या अडाणी माणसाला शोभून दिसतं. यावरून तुम्ही असभ्य आहात हेच दिसतं."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

पण, मोहम्मद युसूफ यांचं म्हणणं आहे की, "हसन यांनी जे काही केलं ते एकदम सामान्य आहे. त्यामुळे यावर भडकण्यात काही अर्थ नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

हसन अली यांनी आपला सहकारी खेळाडू अजहर अली याचं ट्वीट रि-ट्वीट करत लिहीलं आहे की, "हे शांततेचं सगळ्यांत मोठं उदाहरण आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं पाकिस्तानी संघ वाघा बॉर्डरवर गेल्याची काही छायाचित्र ट्विटरवर टाकली आहेत. पण, या सोबत शादाब नावाच्या एका व्यक्तीचं ट्वीटही री-ट्वीट केलं आहे, ज्यात अलीच्या या हरकतीचं मनोरंजक असं वर्णन करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

X पोस्टवरून पुढे जा, 8

X पोस्ट समाप्त, 8

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)