ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस लढतीवर अमेरिकेतले मराठी खासदार श्री ठाणेदार यांना काय वाटतं?
कृष्णवर्णीय पत्रकारांच्या अधिवेशनात बोलताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या वांशिक ओळखीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
31 जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांच्या कृष्णवर्णीय आणि भारतीय वंशांच्या असण्याबाबत प्रश्न विचारत टीका केली आहे.
कमला हॅरिस विरुद्ध ट्रम्प लढतीबद्दल मिशिगनचे मराठी खासदार श्री ठाणेदार काय म्हणतात?








