गोव्यातील म्हादई जंगलात आग कशी लागली?

म्हादई जंगली

गोव्यात म्हादई (महादयी)च्या जंगलात लागलेले वणवे विझवण्यासाठी नौदल आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी हजारो लीटर पाणी फवारलं.

5 मार्चपासून म्हणजे आठवडाभर इथे चाळीसहून अधिक वणवे भडकले. वाघांचा अधिवास असलेलं हे जंगल देशातल्या प्रमुख बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी एक आहे.

इथे कुणी जाणूनबुजून तर आग लावलेली नाही ना, याचा तपास गोवा सरकारनं सुरू केला आहे.

व्हीडिओ कॅप्शन, गोवा : म्हादेईच्या जंगलात एवढे वणवे कुणी पेटवले?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)