हे शेतकरी कोंबडीच्या विष्ठेपासून स्वयंपाकाचा गॅस आणि वीजनिर्मिती करतात
हे शेतकरी कोंबडीच्या विष्ठेपासून स्वयंपाकाचा गॅस आणि वीजनिर्मिती करतात
कोंबड्यांच्या विष्ठेपासून वीजनिर्मिती होऊ शकते याची तुम्ही कधी कल्पना केलीय? केनियातील एका शेतकऱ्याने हे करून दाखवलं आहे. अँथनी हे कुक्कुटपालन करतात. त्याच कोंबड्यांच्या विष्ठेचा वापर बायोगॅस आणि वीजनिर्मितीसाठी करतात. याविषयी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.