हे तरुण ब्लॉगिंग करून लाखो रुपये कसे कमावतायत?

व्हीडिओ कॅप्शन, हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत?
हे तरुण ब्लॉगिंग करून लाखो रुपये कसे कमावतायत?

बीडमधल्या कोळगावला आता 'ब्लॉगरचं गाव' ही नवी ओळख मिळालीय. इथले तरुण शेती आणि ग्रामीण भागासाठीची उपयोगी माहिती ब्लॉगच्या माध्यमातून देत असतात. या गावात बारावी पास तरुणांपासून ते इंजीनियरिंगच्या पदवीधरांपर्यंत अनेक जण ब्लॉगिंग करताना दिसतात. गावात दररोज कुणी, किती डॉलर्स कमावले याचीच चर्चा असते. इंटरनेटच्या दीड ते दोन जीबी डेटाच्या जोरावर ही ब्लॉगिंगची ही घौडदौड सुरू आहे. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे | कॅमेरा - गणेश वासलवार | एडिट - अरविंद पारेकर

महाराष्ट्र

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)