ICCकडून क्रिकेटच्या नियमांत 8 नव्या सुधारणा जारी, चेंडूला लाळ किंवा थुंकी लावायला परवानगी नाहीच

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना अर्थात आयसीसीनं क्रिकेट खेळाच्या नियमावलीत काही सुधारणा केल्या आहेत.

भारताचे माजी कर्णधार आणि बीबीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीनं तसच महिला क्रिकेट समितीनंही या सुधारणा सुचवल्या होत्या. त्यासाठी त्यांनी मेरिलिबॉन क्रिकेट क्लबनं 2017 साली जाहीर केलेल्या सुधारीत क्रिकेट नियमावलीचा आधार घेतला होता.

कॅच पकडला जाण्यापूर्वी फलंदाजनं क्रीज बदललं असेल, तर नवा फलंदाज नॉनस्ट्रायकर एंडला येत असे. पण आता असं होणार नाही. शिवाय चेंडू रिव्हर्स स्विंग करता यावा यासाठी एकाबाजूला तो खडबडीत होऊ द्यायचा आणि दुसरीकडे त्याची चकाकी कायम राहील याची काळजी घ्यायची असा आधी गोलंदाजांचा डावपेच असायचा. त्यासाठी चेंडूला लाळ किंवा थुंकीही लावली जायची.

पण कोव्हिडच्या काळात संसर्ग पसरण्याचा धोका पाहता त्यावर बंदी घालण्यात आली. दोन वर्षानंतर आता हा नियम कायमस्वरुपी करण्यात आला आहे.

याशिवाय इतरही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून हे नवे नियम लागू होतील. आयसीसीनं लागू केलल्या सुधारणा पुढील प्रमाणे आहेत.

सुधारीत नियम क्रमांक 1

सुधारीत नियम क्रमांक 2

सुधारीत नियम क्रमांक 3

सुधारीत नियम क्रमांक 4

सुधारीत नियम क्रमांक 5

सुधारीत नियम क्रमांक 6

सुधारीत नियम क्रमांक 7

सुधारीत नियम क्रमांक 8

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)